शबनम न्युज | पुणे
सांगवी येथील युगप्रवर्तक भूमीपूत्र बुद्ध विहार पाटबंधारे वसाहत येथे बौद्ध पौर्णिमेच्या मंगलमय प्रसंगी व्यंगचित्रकार गौतम दिवसांत यांच्या व्यंगचित्र हास्य चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी युगप्रवर्तक बुद्ध विहाराचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच संघाचे अध्यक्ष संदीप खुंटे ‘ लोखंडे सर आदी मान्यवर उपस्थित होते. गौतम दिवार यांची व्यंगचित्रे ही खूप हासवणारी आहेत असे संदिप खुंटे म्हणाले .! यावेळी मानधन व पुष्पगुच्छ देऊन गौतम दिवार यांचा सत्कार करण्यात आला.
Advertisement