प्राधिकरणाबाबत भाजपाने केलेले आरोप बिनबुडाचे – नगरसेवक योगेश बहल
पिंपरी-चिंचवडकरांच्या हिताचा निर्णय; साडेबारा टक्के परताव्यावर कोणताही परिणाम नाही शबनम न्युज / पिंपरी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे ‘पीएमआरडीए’मध्ये विलिनिकरण करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. या...