पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवेत कार्यरत असलेल्या कोविड योद्धे व त्यांच्या कुटुंबीयांसाठी राखीव बेड असावे – नगरसेवक शत्रुघ्न काटे
शबनम न्यूज / पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक व स्थायी समिती सदस्य शत्रुघ्न काटे यांनी आज आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले. या निवेदना मार्फत...