महिला सशक्तीकरणासाठी अभिनव उपक्रमांना प्रोत्साहन द्या – पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
‘मेळघाट हाट’चे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण अमरावती, (जिमाका): मेळघाट क्षेत्रातील स्वयं सहाय्यता महिला बचत गटांच्या उत्पादनाला ‘मेळघाट हाट’ विक्री केंद्राच्या माध्यमातून उत्पादित वस्तू व साहित्याला हक्काचे...