प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने आदिवासी जनजातींना मिळाला विकासाचा मार्ग – केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा
नांदेड (जिमाका) :- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना देशातील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांनाही विकासाची संधी भेटली पाहिजे. त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण होतील अशा योजना...