कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेमध्ये नवीन २३ गावांच्या समावेशाबाबत प्राप्त अर्जावर ग्रामपंचायत कार्यालयातच ऑनलाईन सुनावणी
शबनम न्युज / पुणे पुणे महानगरपालिकेमध्ये नवीन २३ गावांच्या समावेशाबाबत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या एकूण ४९१ हरकती व सुचनांबाबत अर्जावर कोरोना संसर्गाच्या सद्यपरिस्थितीमुळे व नागरीकांच्या सुरक्षिततेचे...