अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत आहे, – जयंत पाटील
शबनम न्यूज / मुंबई महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर एफआयआर दाखल झाल्यानंतर तसेच त्यांच्या मालमत्तांवर धाडी मारण्यात आले आहेत या प्रकाराचा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि...