कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील लहान मुलांसाठी चाईल्ड कोविड केअर हॉस्पिटल व चाईल्ड कोविड सेंटर करिता पालिकेने नियोजन करावे – नाना काटे
शबनम न्यूज / पिंपरी पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या आणि विशेषत: यातील लहान मुलांची संख्या लक्षात घेता दुसऱ्या लाटेचे तिसऱ्या लाटेत संक्रमण होत...