महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त शहरवासियांना शुभेच्छा
शबनम न्युज / पिंपरी पिंपरी चिंचवड शहराला जागतिक शहर म्हणून नावलौकिक मिळवून देण्यामध्ये इथल्या कष्टकरी कामगारांचे योगदान महत्वपूर्ण असून प्रत्येक नागरिकाने शहरासाठी आपले योगदान द्यावे...