शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
रिपब्लीकन पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहाराचे अल्पसंख्यांक आघाडी(आठवले गट) च्या रिपब्लीकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणिस मा खाजाभाई शेख यांच्या मध्यवर्ती कार्यालयात क्रांती ज्योती, ज्ञान ज्योती व शिक्षिका फातिमा बी शेख यांची १९२ वी जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी प्रदेश सरचिटणिस मा खाजाभाई शेख , शहाराध्यक्ष मा शादाब पठाण, मा फय्याज सनदी , मा शेखलाल नदाफ व यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यावेळी एकमेकांना पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास शहर नितीन गोरे, आकाश देसाई, स्वप्नील सोनास्वपारे आदी मान्यवर उपस्थित होते.
Advertisement