महाराष्ट्र शासनामार्फत शहर सौंदर्यीकरणाचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस पुरस्कार
पिंपरी, :- नगरविकास दिनानिमित्त महाराष्ट्र शासनामार्फत शहर सौंदर्यीकरण व नागरी प्रशासनातील विविध बाबींमध्ये उत्तम कामगिरी करणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांना आज राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...