भाजप सत्ताधाऱ्यांनी शहरातील गोर गरिबांची जाहीर माफी मागावी – संजोग वाघेरे पाटील
तीन हजार रुपये मदतीच्या नावाखाली प्रसिध्दी स्टंट करून फसवणूक पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) : केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्याकडून कोणतेही आदेश नसताना, नियमात आर्थिक मदतीची तरतूद...