चिंचवड विधानसभा युवासेना अधिकारी विश्वजीत बारणे यांच्या नेतृत्वात गरजूंना अन्न धान्य किट वाटप
शबनम न्यूज / पिंपरी कोरोनाविषाणू चा वाढता प्रादुर्भाव व लॉक डाउन ची स्थिती यामुळे सर्वसामान्य जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे या सर्व परिस्थिती...