मावळ चे आमदार सुनील शेळके यांच्या पाठ पुराव्यातून मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात विजेची समस्या दूर
शबनम न्यूज / मावळ मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात विजेची समस्या सोडविण्यासाठी तसेच पावसाळ्यात विजेच्या समस्या निर्माण होऊ नये किंवा धोकादायक झालेल्या विद्युत डीपी बॉक्स मुळे...