शहरात गॅस-विद्युत दाहिन्या बसवण्यासाठी राज्य सरकारकडून महापालिकेला 25 कोटींचे अनुदान
पिंपरी-चिंचवडमध्ये विविध ठिकाणी नवीन गॅस-विद्युत दाहिन्या कार्यान्वीत होणार माजी आमदार विलास लांडे यांनी मानले पालकमंत्री अजित पवारांचे आभार पिंपरी (प्रतिनिधी) – कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे आज...