निगडीतील अमरधाम स्मशानभूमीत आता नवीन विद्युत-गॅस दाहिनी होणार
विद्युत-गॅस दाहिनी बसवण्यासाठी सव्वाकोटींचा खर्च अपेक्षित प्रभागातील चारही नगरसेवकांच्या पाठपुराव्याला आले यश शबनम न्यूज / पिंपरी राज्य सरकारने शहरात हायब्रिड पध्दतीच्या दाहिन्या बसवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेला...