एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांचे बँक खाते क्रमांक संकलनास प्राधान्य द्यावे – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
डीबीटीद्वारे रक्कम होणार बँक खात्यात जमा लातूर, दि. 10, (जिमाका) : राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील पात्र एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी रोख रक्कम देण्याची घोषणा...