कृपामयी रुग्णालयाजवळील रेल्वे पूल मार्गाची हलकी, जड वाहतूक योग्य दुरूस्ती प्राथम्याने करावी – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
अद्ययावत तंत्रज्ञान व तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याच्या सूचना सांगली, (जि. मा. का.) : सांगली मिरज रस्त्यावरील कृपामयी रुग्णालयाजवळील रेल्वे पूल मार्गाची रेल्वे विभागाने कालमर्यादा निश्चित करून...