केंद्रीय यंत्रणांनी कितीही चौकशीचा खळखळाट केला तरी देशमुख साहेब शांत किनाऱ्याप्रमाणे खंबीर – रुपाली चाकणकर
शबनम न्यूज / पुणे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने एफआयआर दाखल केले व त्यांच्या मालमत्तांवर धाडी सत्र सुरू केले या पार्श्वभूमीवर...