राज्य घटनेनुसार लोकसेवेचे काम सुरु राहणार – पालकमंत्री संजय राठोड
शबनम न्युज | यवतमाळ (वृत्तसंस्था ) भारतीय राज्यघटनेमध्ये लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या लिखित आहेत. या राज्यघटनेनुसारच लोकसेवेचे काम सुरु असून यापुढेही ते सुरु राहणार असल्याचे...