प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३५ हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ
अटल सेतू देशातील नागरिकांना समर्पित विकसित भारत संकल्प अभियानामध्ये महिलांनी नेतृत्व करावे -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रायगड : महाराष्ट्र शासनामार्फत विविध लोककल्याणकारी योजना प्रकल्प राबविण्यात येत...