महिलांकडे लक्ष देत आहात, मणिपूरमध्ये गेलात का? हा सगळा भुलभुलय्या आणि थोतांड ; उद्धव ठाकरेंची टीका
शबनम न्युज | रायगड आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. आजच्या अंतरीम अर्थसंकल्पात महिलांचा विकास, शेतकरी ,गरीब कल्याण, रोजगार या सगळ्यावर...