धक्कादायक ; प्रेमप्रकरणातून संशोधक तरुणाने स्वत:ला पेटवून घेत तरुणीला कवटाळले
शबनम न्युज | औरंगाबाद प्रतिनिधी | दिलीप सोनकांबळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागात पीएच.डी.चे संशोधन करणाऱ्या तरुणाने एकतर्फी प्रेमातून स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून...