महात्मा बसवेश्वरांकडून १२ व्या शतकात संसदीय लोकशाहीची पायाभरणी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
निगडी येथे महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण पुणे, दि. १६: महात्मा बसवेश्वर यांनी १२ व्या शतकातच ‘अनुभवमंटप’च्या माध्यमातून संसदीय लोकशाहीची पायाभरणी केली. जातीभेदाच्या भिंती...