किशोर आवारे हत्या प्रकरणात आमदार सुनील शेळके सह इतरांवर गुन्हा दाखल
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील जनविकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे (४८) यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके, त्यांचा भाऊ सुधाकर शेळके आणि इतरांविरुद्ध शुक्रवारी गुन्हा...