आता मुंबईला निघालो, आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही – जरांगे पाटील
शबनम न्युज | लोणावळा मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी लोणावळ्यात मोठी घोषणा केली आहे. मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या आंदोलकांना परवानगी नाकारल्यानंतरही जरांगे...